सरल्या वर्षक निरोप देताना देवाक काळजी होती.
तशीच राहूदे बाप्पा याही वर्षाची महती
जुने जाऊदे वाहत पाण्या बरोबर
नवीन संकल्प सोडूया
आज आहोत उद्याचे काय याचा विचार करूया
घाव सरळ असावा नसावी फसवणूक
माझे ते माझे आणि तुझे ते पण ही माझे
न्याय असतो देवाकडे तरीही कोर्ट कचेऱ्या आपण करतो.
यातच वेळ घालवायला साक्ष आपण शोधतो.
अजूनही नाही गेली वेळ
करावा विचार पक्का निवडणुक ठा म आहे.
*मारु आपल्या ठाम विचारावर शिक्का*
*5 वर्ष तरी जातील. पुढचा विचार येण्यास. तोपर्यंत सरकार असेल कि गडगडेल याचीच आहे चिंता
*याचीच आहे चिंता*
*अजित नाडकर्णी शुभांजित श्रुष्टी*
