You are currently viewing झोळंबे येथील श्रीम. सुशीला नारायण मणेरीकर यांचे दुःखद निधन   

झोळंबे येथील श्रीम. सुशीला नारायण मणेरीकर यांचे दुःखद निधन  

झोळंबे येथील श्रीम. सुशीला नारायण मणेरीकर यांचे दुःखद निधन

दोडामार्ग

झोळंबे येथील रहिवासी श्रीम. सुशीला नारायण मणेरीकर (वय ९२ वर्षे) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, मुली व जावई असा मोठा परिवार आहे. त्या गिरीधर मणेरीकर व वेदमूर्ती विजय मणेरीकर यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पार्थिवावर आज (दि. २३) दुपारी चार वाजल्यानंतर झोळंबे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा