You are currently viewing देवगडमध्ये माडाचे झाड घरावर कोसळले

देवगडमध्ये माडाचे झाड घरावर कोसळले

देवगडमध्ये माडाचे झाड घरावर कोसळले

५०,००० चे नुकसान…

देवगड

आरे बौद्धवाडी येथील आपद्ग्रस्त प्रकाश धोंडू तळवडेकर
घरावर माडाचे झाड पडुन घराचे
अंशतः रु ५०,०००/-हजाराचे नुकसान झाले आहे सदरची घटना २४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा