You are currently viewing इयत्ता 10 वीच्या निकालात वैभववाडी तालुका जिल्ह्यात प्रथम

इयत्ता 10 वीच्या निकालात वैभववाडी तालुका जिल्ह्यात प्रथम

इयत्ता 10 वीच्या निकालात वैभववाडी तालुका जिल्ह्यात प्रथम

सिंधुदुर्ग

जिल्ह्यामधून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 10 वी मार्च 2025 साठी 41 परिक्षा केंद्रांमधून एकूण 8 हजार 850 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 13 मार्च 2025च्या बोर्ड निकालानुसार 8 हजार 790 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले,असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी दिली आहे. तालुकानिहाय आकडेकवारी पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र तालुका एकूण प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
1 वैभववाडी 444 444 100.00
2 कणकवली 1 हजार 496 1 हजार 485 99.26
3 कुडाळ 1 हजार 642 1 हजार 628 99.14
4 मालवण 987 981 99.39
5 सावंतवाडी 1 हजार 858 1 हजार 854 99.78
6 वेंगुर्ला 679 675 99.41
7 देवगड 1 हजार 354 1 हजार 334 98.52
8 दोडामार्ग 390 389 99.74
एकूण 8 हजार 850 8 हजार 790 99.32

प्रतिक्रिया व्यक्त करा