You are currently viewing पर्यावरण दिनानिमीत्त प्रश्न मंजूषा अणि पोस्टर सादरीकरण

पर्यावरण दिनानिमीत्त प्रश्न मंजूषा अणि पोस्टर सादरीकरण

पर्यावरण दिनानिमीत्त प्रश्न मंजूषा अणि पोस्टर सादरीकरण

(छ.संभाजीनगर)-

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषि महाविद्यालय कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर मधील स्पर्धा परीक्षा कक्ष अंतर्गत पर्यावरण दिनानिमीत्त दि. १० जून रोजी प्रश्न मंजूषा अणि पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्न मंजूषा स्पर्धे मध्ये १० संघानी सहभाग नोंदिविला. यामध्ये सामान्य ज्ञान, कृषि, चालू घडामोडी, इतिहास यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. प्रथम क्रमांक प्रथमेश ढाले आणि क्षितिज देशमुख द्वितीय क्रमांक हर्षल बोडखे आणि कृष्णा हाजगुडे तर तृतीय क्रमांक कु. सलोनी राउत आणि कु. स्मृति पाटिल यांनी मिळवला. यासाठी परीक्षक म्हणुन उपप्राचार्य प्रा.ए.ए. भोंडवे , प्रा.डॉ एम देशमुख आणि प्रा.एस डी शिंदे हे होते.

तसेच पोस्टर सादरीकरण स्पर्ध्येमध्ये २४ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. पर्यावरण आधारित, मृद सवंर्धन, पाणलोट व्यवस्थापण, प्लास्टिक निर्मूलन,सेंद्रिय शेती, वृक्ष तोड हानिकारक, हवामानातील बदल, झाडे लावा झाडे जगवा वायु प्रदूषण, जल प्रदुषण अश्या विविध विषयावर पोस्टर तयार करुन सादरीकरण केले. यामध्ये प्रथम क्रमांक ऋतिक चिकटे द्वितीय क्रमांक कु.अर्पिता पवार तर तृतीय क्रमांक कु.आकांक्षा राऊत यांना देण्यात आला. यासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी.के. शेळके, प्राचार्य डॉ.पि.बी.बैनाडे, उपप्राचार्य प्रा.ए.ए. भोंडवे , प्रभारी स्पर्धा परीक्षा मंच डॉ.एस.बी.सातपुते यांची उपस्थिती लाभली. पोस्टर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ टी.आर. दाभाडे आणि प्रा.पी.व्ही.पाटिल लाभले.सर्व विजेता संघाचे तसेच सहभागी स्पर्धकांचे महाविद्यायाकडून विशेष अभिनंदन करण्यात आले .

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा