You are currently viewing मोदी@ 9 अभियान अंतर्गत रविवारी मालवणात व्यापारी संमेलनाचे आयोजन

मोदी@ 9 अभियान अंतर्गत रविवारी मालवणात व्यापारी संमेलनाचे आयोजन

मालवण

मोदी@ 9 अभियान अंतर्गत व्यापारी संमेलन मालवण येथे मा. निलेश राणे मालवण कुडाळ विधानसभा संयोजक यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता हॉटेल चिवला बिच येथे संपन्न होणार आहे.

या व्यापारी संमेलनाला

मा. निर्मल सुराना ( माजी आमदार कर्नाटक राज्य )

मा.अतुल काळसेकर उपाध्यक्ष भाजपा महाराष्टू
मा. प्रमोद जठार –  लोकसभा संयोजक
मा.दता सामंत –  प्रदेश कार्यकारणी सदस्य
मा. प्रभाकर सावंत-  जिल्हा संघटन सरचिटणीस
मा. अशोक सावंत –  जिल्हा सरचिटणीस
उपस्थित रहाणार आहेत.

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षांमध्ये केलेल्या कामाची माहिती देऊन व्यापारी बांधवांची संवाद साधणार आहेत. मोठ्या संख्येने व्यापारी बांधवांनी उपस्थित राहावे ही अशी विनंती विजय केनवडेकर- जिल्हाध्यक्ष व्यापार आघाडी भाजपा, श्री.धोंडी चिंदरकर तालुकाध्यक्ष भाजपा यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − four =