You are currently viewing गोगटे गुरुजी प्रतिष्ठान तर्फे मार्गदर्शन वर्ग

गोगटे गुरुजी प्रतिष्ठान तर्फे मार्गदर्शन वर्ग

*गोगटे गुरुजी प्रतिष्ठान तर्फे मार्गदर्शन वर्ग*

गतवर्षीपासून कार्यरत असलेल्या आजगाव येथील ‘पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान’ तर्फे या वर्षीही मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले आहे. सदर वर्ग १ जुलै पासून सुरू होत असून ते निःशुल्क असतील. प्रतिष्ठानच्यावतीने या संबंधीची सर्वसाधारण रूपरेषा नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. सदर वर्ग हे इयत्ता पाचवी ते आठवीसाठी असून यात पाचवीसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग, पाचवी ते आठवीसाठी इंग्लिश ग्रामर क्लास, सुट्टीत मूलभूत गणित, विज्ञान व इंग्लिश स्पीकिंग क्लास, सहावीसाठी विज्ञान (science) मार्गदर्शन, मुलांसाठी खास वाचन कट्टा, तसेच दिवाळी सुट्टीत हस्ताक्षर सुधार वर्ग असे नियोजन केले आहे. तरी जे विद्यार्थी सन २०२३-२४ मध्ये प्रतिष्ठानच्या या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा