You are currently viewing काळीज

काळीज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा महाराष्ट्र पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ.ख. र. माळवे – खरमा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*काळीज*

*काळीज माझ साहित्य*
*हे जीवन माझ साहित्य*
*आहे आयुष्य वाहिले तुला ll*
*जे जे हवे ते ते मिळाले*
*जीवनी सुखात या तरले*
*मन बहरूनशान उठले*
*पंख फुटले नव पामराला ll* *आजी नव दिशा मिळाली*
*दसदिशांत गर्जत बहरली*
*मनमोहित पक्षासवे दुमदुमली*
*मुक्तीपंथे हाही वारसा भेटला ll*
*मराठी भाषा मराठीला कळे*
*बघ अपशकुन यांजकडे वळे*
*चौदावे रत्न पिक भारतीय मळे*
*फुलून उठे झडून फुटे कविकवनाला ll*
*दिलाचे दिलवर आहे राजे*
*शानमानपान चहूकडे गाजे*
*सर्वस्व हेच आहेत बा माझे*
*सदानकदा धावुन येई संकटाला ll*
*कधी माझ्यात मी न राहिले*
*सर्वांना व्यापून मी राहिले*
*आजी एवढे महान कार्य केले*
*आले की साहित्य उदयाला ll*
*साधू संत महात्मा घडले*
*पाठशाळेत गिरवू लागले*
*आहे कष्ट ते फळास आले*
*आज मुलीही झाल्या सबला ll*
*नको काळजी नको चिंता*
*इथे मिटून गेलीया भ्रांता*
*आहे विशाल सार्वभौम सत्ता*
*घे ती पेटती मशाल समयाला ll*
*साहित्याने देशा घडविले*
*आहे प्रश्नांचे उत्तर भेटले*
*जडले घडले नी मढविले*
*जाग आली कळीकाळाला ll*
*साहित्यिकास नमन माझे*
*वृक्ष झाड वेली फुले बोले*
*तवविचाराने जग हे चाले*
*भुमीसही देशक्ती माता पित्याला ll*

*राजमान्यकवी डॉ खं र माळवे खरमा*
*महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती -उपाध्यक्ष*

*Kharama60@gmail.com*
**9967394281*

*(वर्ल्ड रेकॉर्ड)*
************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 16 =