You are currently viewing व्हि पी कॉलेज माडखोल चा पथनाट्य कार्यक्रम

व्हि पी कॉलेज माडखोल चा पथनाट्य कार्यक्रम

*व्हि पी कॉलेज माडखोल चा पथनाट्य कार्यक्रम* –

सावंतवाडी

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल च्या विद्यार्थ्यांनी जागतिक वर्ल्ड फार्मासिस्ट दिनानिमित्त सावंतवाडी शहरातील गांधी चौक व बाजारपेठेत पथनाट्य सादर करून जनजागृती केली, या पथनाट्यातून फार्मासिस्ट चे महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रथमोपचार, औषध निर्मित्याचे महत्त्व लोकांसमोर पथनाट्यद्वारे सादर करून जनजागृती केली या पथनाट्यात डि. फार्म, बी.फार्म व एम.फार्म च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच सहाय्यक प्राध्यापिका दिप्ती फडते, वर्षा राणे, प्रणया चोडणकर उपस्थित होते

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 2 =