You are currently viewing तारदाळमध्ये रेल्वे फाटकावर युवकाचा खून ;

तारदाळमध्ये रेल्वे फाटकावर युवकाचा खून ;

तारदाळमध्ये रेल्वे फाटकावर युवकाचा खून ; मयताच्या वडिलांसह तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

इचलकरंजी : प्रतिनिधी

तारदाळ येथील रेल्वे फाटक परिसरात वडिलांनीच स्वतःच्या मुलाचा खून करून मृतदेह टाकला असल्याचे आज गुरुवारी सकाळी उघडकीस आले. राहुल दीपक कोळी ( वय 30 रा. तारदाळ ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा खून वडील दीपक कोळी यांनी भाडोत्री मारेकऱ्यांकडून
केल्याचे स्पष्ट झाले आहे.हा खून आर्थिक कारणावरून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून संशयित म्हणून मयताचे वडील दीपक कोळी यांच्यासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत शहापूर पोलिस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , तारदाळ येथील बिरदेव मंदिर पाठीमागे कोळी कुटुंब राहतात.यातील राहुल कोळी याला दारूचे व्यसन होते. त्याचा गुरुवारी सकाळी रेल्वे फाटक परिसरात मृतदेह आढळून आला. त्याची माहिती शहापूर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्याच्या डोक्यात गंभीर वार व हाताला इजा होती. तसेच रेल्वे फटकावर व फाटकापासून खाली दहा दहा फूट अंतरावर रक्ताचे ठसे आढळून आले. तसेच घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता काहीच सापडून आले नाही. दरम्यान, पोलिसांनी राहुल याच्या वडिलांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची
उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता भाडोत्री मारेकऱ्यांकडून
मुलाचा खून केल्याची कबुली दीपक यांनी पोलिसांना दिली. हा खून आर्थिक कारणावरून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवी , शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी भेट दिली.या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.संशयित म्हणून मयताचे वडील दीपक कोळी यांच्यासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती देखील शहापूर पोलिसांनी दिली आहे.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा