You are currently viewing माजी सैनिक नाईक नारायण शंकर शिर्के यांचे दुःखद निधन

माजी सैनिक नाईक नारायण शंकर शिर्के यांचे दुःखद निधन

सावंतवाडी

चराठा वझरवाडीतील रहिवासी माजी सैनिक नाईक नारायण शंकर शिर्के(७१) मुळ गाव शिरशिंगे यांचे दुःखद निधन झाले. १९७१च्या पाकिस्तान विरुद्ध लढ्यात त्यांचा मराठा बटालियन मधून सहभाग होता. त्यांच्या पश्चात एका आजी सैनिकासह तीन विवाहित मुलगे , सुना नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =