You are currently viewing श्रीमहाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवूनी

श्रीमहाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवूनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी श्री.अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प ३० -वे*
—————————————-
श्रीमहाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवूनी
इनामदार पत्नी जिजीबाई बागेत गेली
समोर त्यांच्या लाल तिखटाचे लाडू ठेवले
त्यांनी हसत हसत सारे खाऊन टाकले ।। १ ।।

जिजीला म्हणाले, माय, अजून हवेत मला
ती म्हणे, आता संपले, उद्या आणते खायला
मनाशी बोले जिजी,बुवांनी लाडू तर खाल्ले
जळते निखारे ,बघु कसे जमते खायाला ।।२ ।।

बागेत आलेल्या जिजीने गप्पा छान केल्या
म्हणाली- बुवा, आणलाय पदार्थ खायला
जळत्या निखाऱ्याची परात समोर ठेवली
खाऊन ते बोलले – माय,बरे लागले की हे ।।३ ।।

दे आणखी थोडे,” म्हणत हात पुढे केला
ऐकुनी शब्द हे, जिजी मनोमन वरमली
सिद्धपुरुषाचे पाय धरीत जिजी म्हणाली
क्षमा करावी मला, बाप आहेत माझे तुम्ही ।। ४ ।।

माय, अशी परीक्षा नाही घेऊ कधी कुणाची
संतांची घेणे परीक्षा रीत ही नाही कधी बरी
म्हणे- अरुणदास , महाराज सांगती जे जे
गोष्ट असते आपल्या हितासाठीची हो खरी ।। ५ ।।
—————————————-
श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प ३० -वे
कवी-अरुण दास- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————–

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − twelve =