मनसेच्या वतीने विविध उपक्रम राबवून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
सावंतवाडी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मनसेच्या वतीने विविध उपक्रम करुन साजरा करण्यात आला. माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम राबविण्यात आले.
यात तिरोडा फणसूरेवाडी तसेच आरवली सोनसुरे येथे काशी कल्याणी ब्राह्मण मंदिर येथे सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण करण्यात आले सदर स्ट्रीट लाईट साठी लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम सूर्यकांत मयेकर यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात आला.
दोन्ही स्ट्रीट लाईटचे लोकार्पण प्रमुख गावकऱ्यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच शालेय मुलांना वह्या पेन वाटप व वृक्ष लागवड,वृक्ष वाटप असे विविध कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर सचिव आबा चिपकर सहसचिव मनोज कांबळी निलेश मुळीक मंदार नाईक नंदू परब बाळा पालकर दिलीप पालकर जयवंत गोडकर प्रशांत सावंत मनोहर कोल्हे मयूर पालकर ओमकेश गोडकर गणेश गोडकर अनिकेत मातोंडकर अभिजीत चिपकर गॅब्रियल फूडताडो व चिपकर परिवार ग्रामस्थ उपस्थित होते.
👩💻🧑💻👩💻👨💻👩💻👨💻👩💻👨💻🧑💻
*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃♀️🏃♂️
*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*
*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*
*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*
*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*
*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*
*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*
*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*
*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*
*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*
🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*
*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*
*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा*
*📲7350219093*
*📲9022686944*
*जाहिरात लिंक*
———————————————-