You are currently viewing प्रभाग ४ मधील प्रलंबित कामाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांच्या हस्ते संपन्न

प्रभाग ४ मधील प्रलंबित कामाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांच्या हस्ते संपन्न

प्रभाग ४ मधील प्रलंबित कामाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांच्या हस्ते संपन्न

सावंतवाडी

प्रभाग क्र. ४ मधील रस्त्यांच्या कामांना ठेकेदारांनी सुरुवात न केले संदर्भात माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले होते.

त्या निवेदनाची सावंतवाडी मुख्याधिकारी यांनी दखल घेत आज प्रभाग चार मधील झिरंग टेमकर घर ते मोजेस घरापर्यंत तसेच अभिषेक बावकर घराकडील रस्ता या दोन कामांचे भूमिपूजन माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांच्या हस्ते करण्यात आले.

या भूमिपूजन प्रसंगी अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, उत्कर्षा सासोलकर, श्री घाग, रुजाय रोड्रिक्स, अभिषेक बावकर, तसेच प्रभाग चार मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 16 =