*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाचे सदस्य लेखक कवी हनुमंत वरे लिखित कवी दीपक पटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यरचना*
जन्मदिन वाढदिवस आज
अनेकांच्या शुभेच्छा तुम्हाला
वरे परिवाराच्या शुभेच्छा
सौख्य लाभावे तुम्हाला
मित भाषा स्मित हास्य
अष्टपैलु व्यक्तिमत्व तुमचे
संयमी प्रामाणिकता जीवनी
तुम्हि मनमिळाऊ प्रेमऴ स्वाभावाचे
आदर्श कुटुंब तुमचे
लहान थोरांचा करता आदर
कार्य कर्तृत्व थोर
बालपणीचे ते संस्कार
सामाजिक कार्याची आवड
निस्वार्थ तुमचे जीवन
सुखदु:खात एकमेकांच्या
नेहमीच संकटात येता धावुन
या जन्मदिनी शुभप्रसंगी
स्वप्न तुमची द्विगुणित व्हावी
प्रेम रहावे आम्हावर सदा
सुखाने तुम्हाला ओंझऴ भरावी
औक्षवंत दिर्घायुष्य व्हावे
उदंड आयुष्य तुम्हाला
उत्तम आरोग्य व अनंत वर्षे
सुख समृद्धी लाभो तुम्हाला
✍️शुभेच्छुक कविराज श्री हनुमंत वरे आणि परिवार पुणे.
🎉🎈🎉🎈🎉🎈🎉
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
जाहिरात लिंक*
———————————————-
*वेबसाईट*