You are currently viewing कणकवलीत अंदर बाहर बैठक झालीच….

कणकवलीत अंदर बाहर बैठक झालीच….

जंगलातील बैठक, पावसामुळे बंद फ्लॅट मध्ये

संवाद ने पोलखोल केल्यावर सोमवारी रात्री कणकवलीतील जुगाराची बैठक कलमठ येथे गावडेवाडी जंगलात बसली खरी, अचानक पाऊस कोसळल्याने कणकवलीतील फ्लॅट मध्ये ही बैठक झाली.
संवाद मिडिया न्युज मुळे काही खेळीनी भीतीपोटी काल रात्री बैठकीकडे न फिरकनेच पसंद केले… मात्र बडे जुगारी दाखल झाल्याने लाखोंची उलाढाल झालीच…
आमचं ठरलय…. बातमी आली म्हणून भिया नकात…. यंत्रणा बांधली आसा… बस ड्रायव्हर मोर्जेच्या नितल्याने तक्षिमदार आणि खेळी ना समजावल्याचे कळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा