मळगावात शिवसेनेला धक्का – भाजपचे वर्चस्व

मळगावात शिवसेनेला धक्का – भाजपचे वर्चस्व

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले. भाजपप्रणीत पॅनल ला ७ तर शिवसेनेला ६ जागांवर समाधान मानावे लागेल. माजी सभापती राजू परब यांच्या नेतृत्वाखाली मळगाव  ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता काबीज केली. यापूर्वी या  ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा