You are currently viewing राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरामध्ये २०० नागरिकांनी घेतला लाभ

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरामध्ये २०० नागरिकांनी घेतला लाभ

देवगड

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य केंद्र शिरगाव येथे १० आणि ११ जून रोजी भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये जवळजवळ २०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला जर्मन टेक्नॉलॉजी वापरून संपूर्ण शरीराची चाचणी फक्त शंभर रुपयांमध्ये करण्यात आले राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम महाराष्ट्र मध्ये सर्वप्रथम शिरगाव आरोग्य केंद्र तालुका देवगड येथे आयोजित करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष मुंबई संतोष शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन राजन पवार आणि रंजन शिरगावकर (महाराष्ट्र सैनिक) यांनी केला

प्रतिक्रिया व्यक्त करा