You are currently viewing मिठबांव सरपंच श्री भाई नरे यांचा वाढदिवसानिम्मित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मिठबांव सरपंच श्री भाई नरे यांचा वाढदिवसानिम्मित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

देवगड :

 

देवगड तालुक्यातील मिठबांव ग्रामपंचायतीचे प्रथम नागरीक सरपंच, तसेच श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबांवचे अध्यक्ष, समाजसेवक श्री भाई नरे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा होणार आहे. गेली अनेक वर्षे भाई नरे यांच्या वाढदिवसा दिवशी रक्तदान शिबीर आयोजित केले जात आहे.

रविवार ११ जून रोजी श्री रामेश्वर हायस्कूल, मिठबांव येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत हे भव्य शिबीर आयोजित करण्यात आले. असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबांव व भाई नरे मित्र मंडळ यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + twenty =