युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत 16 ते 27 नोव्हेंबर दरम्यान सैन्य भरती…

युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत 16 ते 27 नोव्हेंबर दरम्यान सैन्य भरती…

सिंधुदुर्गनगरी

युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक तसेच सेवारत सैनिक यांचे पाल्य यांच्यासाठी आर्मी मेडिकल कोर सेंटर अँड कॉलेज, लखनौ, उत्तर प्रदेश यांच्या मार्फत दिनांक 16 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लार्क, एसकेटी, सोल्जर ट्रेड्समॅन, हाऊस किपींग व मेस किपींग या पदांसाठी युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 02362-228820 या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी इच्छुक उमेदवारंनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा