You are currently viewing *माजी कृषी अधिकारी रामचंद्र गोविंद ठाकुर यांचे निधन

*माजी कृषी अधिकारी रामचंद्र गोविंद ठाकुर यांचे निधन

कणकवली

कणकवली माजी कृषी अधिकारी स्व.रामचंद्र गोविंद ठाकुर वय ९० यांचे निधन झाले. नं.१ चे चांगले प्रशासकिय अधिकारी गमावले अशी
माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

त्यांनी केळवली, खारेपाटण, कासार्ड, ओणि, बिडवाडी,सांगवे,वैभववाडी, फोंडाघाट याठिकाणी ग्रामसेवक म्हणुन केले. उत्कृष्ट काम त्यानंतर वैभववाडी १ वर्ष कृषी अधिकारी आणि कणकवली पंचायत समीतीत ६ महीने कृषी अधीकारी म्हणुन काम केले. त्यांचे मुळ घर पावणादेवी फोंडाघाट येथे आहे .त्याचे फोंडाघाट मध्येही सर्वांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.आता ते मुलाकडे कणकवलीमध्ये वास्तव्याला होते.

त्यांच्या पश्यात पत्नी १ मुलगा आणि ४ मुली असा परीवार आहे. मुलगा विवाहीत असुन मेडीकल सर्व वस्तु विकण्याचा होलसेल बिझनेस करतो.सर्व मुलींचीही लग्न झाली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा