You are currently viewing आँनलाईन फसवणुकीचे धंदे खुप तेजीमध्ये आहेत.

आँनलाईन फसवणुकीचे धंदे खुप तेजीमध्ये आहेत.

नागरिकांनी सतर्क रहावे; ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन

वैभववाडी

आँनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या नोकरी, फर्निचर, पेन्सिल, मासे, वाईन अशा विविध प्रकारच्या विविध बिझीनेसच्या लिंक तयार करुन त्यात गुंतवणूक केली तर मोठ्या रकमेचा परतावा अगदी काही दिवसात मिळेल असे आमिष दाखऊन गुंतवणूकदास सुरुवातीस दररोज त्याला पैसे पाठवतात आणि काही दिवसांनी ती साईट बंद करुन टाकतात.अगदी पाचशे रुपयांच्या गुंतवणुकीवर चाळीस ते पन्नास दिवसात दररोज ठराविक परताव्याने आठ – दहा हजार रुपये मिळण्याच्या लालसेने अनेकजण फसवणुकीची शक्यता आहे हे समजुन सुद्धा एक जुगार म्हणुनच यात हजार दोन हजाराची सहज गुंतवणूक करतात आणि फसले जातात.
अशा आँनलाईन पध्दतीने फसवणूक झालेल्या घटनांची माहिती सोशल मीडिया, वर्तमानपत्रातून कानावर येऊन सुध्दा आँनलाईन फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. फसवणूक झाल्यास गप्प न बसता ताबडतोब जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन तिचा पाठपूरावा करावा.
ग्राहकांनी या झटपट श्रीमंत होण्याचा मागे जाऊन फसवणुक करुन न घेता आपला पैसा योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करावा जेणे करुन आपण केलेल्या गुंतवणुकीवर व्याज दर कमी असेल पण आपली गुंतवणूक सुरक्षित राहील. नागरिकांनी अशा झटपट श्रीमंतीच्या मागे न लागता आपली कष्टाची कमाई भामट्यांच्या खिशात जाणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा