You are currently viewing मामाचो गाव

मामाचो गाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम मालवणी कविता*

*मामाचो गाव*

खाडी किनाऱ्यार उभो
माझ्या मामाचो गाव
हिरव्या झाडांनी नटलो
वाडा ह्याच तेचा नाव

कृपा ठेयता गावावर
मुळबांधचो बांदेश्वर
पावणाई रवळनाथ नि
पांडवकालिन विमलेश्वर

विमलेश्र्वराच्या थळातसून
होता रे न्हयचो उगम
गोडा पाणी झाला खारा
झाल्यार समुद्राशी संगम

डोंगर माथ्यार फुलल्यो
हापूस आंब्याचे बागे
आंबे लोंबकळणारे हत
उंच सुंदर डोंगराचे रांगे

हयले लोक शेतकरी
पिकयतत कष्टानं शेती
चाकरमानी हत कोणी
बागायतदारय म्हणवती

हकडे सगळी घरा चिरेबंदी
लाकडी माडी नि नळे वरती
माणसांची मना फणसासारी
पावण्यांका म्हावरा घालती

कालवन तसऱ्यांचा झ्याक
संगती चिंगळा तळलेली
कांद्यातसून परतून खाल्ली
खडपातली कालवा बोचलेली

काय सांगशी भाषेची मजा
शब्दाशब्दाक गाळी त्वांडात
हापूस आंब्यासारखी गोड
माणसा भेटतील घराघरात

© दीपक पटेकर [दीपी]
सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 6 =