सावंतवाडी
सावंतवाडीतील उभाबाजार येथील सुवर्णकार राजेश अनंत मठकर ( ५०, राहणार वैश्यवाडा ) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शोक व्यक्त होत आहे.