You are currently viewing सावंतवाडीचे नवनियुक्त मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे मनसे कडून स्वागत…

सावंतवाडीचे नवनियुक्त मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे मनसे कडून स्वागत…

मुख्याधिकारी यांना विविध प्रश्नांवर लक्ष घालण्याची केली विनंती

मुख्याधिकाऱ्यांकडून विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन

सावंतवाडी

येथील नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शहरातील स्वच्छतेबरोबरच मोती तलावातील गाळ उपसा मोहीम लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी केली. श्री साळुंखे यांनीही मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
श्री साळुंखे यांनी अलीकडेच मुख्याधिकारी म्हणून सावंतवाडी नगरपालिकेमध्ये रुजू झालेत दरम्यान आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत शहरातील विविध प्रश्नांवर लक्ष वेधले यात प्रामुख्याने शहरातील स्वच्छतेच्या विषयावर नियोजन बद्दल काम करण्याची मागणी त्यांनी केली शहरात बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जातो त्यामुळे हा कचरा सर्वत्र पसरून दुर्गंधी पसरते त्यामुळे सदरचा कचरा कचराकुंडीत टाकण्या बाबत तसेच संबंधित परिसरात सीसीटीव्ही बसवून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मागणी केली शहरात मोठ्या प्रमाणात उघडी गटारे आहेत त्यामध्ये असलेल्या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहेत याचा त्रास शरीरातील नागरिकांना जाणवत आहे याबाबत निर्मूलन मोहीम पावसाळ्याआधी हाती घ्यावी तसेच गटारांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी करावी. सध्या पालिकेच्या माध्यमातून मोती तलावातील गाळ उपसा काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असल्याने येण्याची शक्यता लक्षात घेता अजून यंत्रसामुग्री वाढवून लवकरात लवकर गाळ उपसा करण्यात यावा असे मागणी केली.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या व मोकाट गुरांची संख्या नेहमीच जाणवते याबाबत पालिकेने उपाययोजना हाती घ्यावी मोकाट गुरांच्या मालकांना पूर्वकल्पना देऊन तंबी द्यावी त्यानंतरही त्यांच्याकडून कुठलाही प्रचार आल्यास दंडात्मक कारवाई हाती घ्यावी अशा विविध मागण्या केल्या श्री साळुंखे यांनीही याबाबत पदाधिकाऱ्यांना सकारात्मकता दर्शवत येणाऱ्या काळात या सर्व समस्या मार्गी लावण्यात चे आश्वासन दिले.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी उप तालुकाध्यक्ष प्रकाश साटेलकर मा विभागअध्यक्ष मंदार नाईक उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस ग्रा.प सदस्य नरेश देऊलकर प्रमोद तावडे नीलेश मुळीक विशाल बर्डे गोकुळदास मोठे आदी उपस्थित होते.

 

👩‍💻🧑‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻🧑‍💻

*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃‍♀️🏃‍♂️

*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*

*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*

*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*

*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*

*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*

*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:

*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*

*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*

*अधिक माहितीसाठी संपर्क करा*

*📲7350219093*
*📲9022686944*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =