You are currently viewing कोलगांव येथे बंद खोलीत सापडला मृतदेह

कोलगांव येथे बंद खोलीत सापडला मृतदेह

कोलगांव येथे बंद खोलीत सापडला मृतदेह

सावंतवाडी

कोलगाव आयटीआय जवळ असलेल्या कॉलनीमध्ये बंद खोलीत एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा