You are currently viewing शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ताडदेव येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोबत मा. जिल्हापरिषद सदस्य व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, किरण शिंदे, राजू गवंडे, राजू परब, कोल्हापूर युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा