You are currently viewing सावंतवाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

सावंतवाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

💐🙏🏻 *सहर्ष स्वागत ! सहर्ष स्वागत !*🙏🏻💐

 

*सावंतवाडीचे आम. मा. ना. दीपकभाई केसरकर, शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाने मा. नाम. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या सौहार्दपूर्ण सहकार्याने विविध योजना मधून सावंतवाडी शहर व मतदार संघातील विविध विकास कामांचा*

👉 *भूमिपूजन सोहळा व लोकार्पण सोहळा*

👉 *दिनांक ६ जून २०२३ सकाळी ९. वाजून ४५ वाजता*

👉 *स्थळ : संत गाडगेबाबा महाराज मंडई, जयप्रकाश चौक, सावंतवाडी*

 

▪️ संत गाडगेबाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर

▪️ गुरुवर्य रमाकांत आचरेकर पॅव्हेलियन इमारत, जिमखाना मैदान

▪️ सावंतवाडी तालुका क्रीडा संकुल इमारत

▪️ दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय इमारत

▪️ दोडामार्ग तालुका क्रीडा संकुल

👉 *आजच्या या शुभदिनी उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत !*  

🌹 *स्वागतोत्सुक*🌹

*मान. नाम.दीपक वसंत केसरकर* 

शालेय शिक्षण मंत्री मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य

*समस्त सावंतवाडी शहरातील नागरिक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ*

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ११० कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदयांचा आजच्या शुभदिनी सावंतवाडी नगरवासियांतर्फे भव्य नागरिक सत्कार करण्यात येणार आहे. आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा