You are currently viewing फोंडाघाट चैतन्य क्लासचे घवघवीत यश

फोंडाघाट चैतन्य क्लासचे घवघवीत यश

*फोंडाघाट चैतन्य क्लासचे घवघवीत यश*

फोंडाघाट येथील चैतन्य क्लासच्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
फोंडाघाट मधील हायस्कुल रोडवर हा क्लास आहे. शिक्षक प्रणव परुळेकर फोंडाघाट हायस्कुलचे माजी विद्यार्थी असुन ते आज ११ वर्ष क्लासचे काम करत आहेत.त्यांचा संपुर्ण क्लास डिजीटल असुन सर्व मुलांनां त्याची आवड लागली आहे. सर्व मुले विशेष प्राविण्य मिळवून पास होतात. हा आजवरचा इतिहास आहे. अजित नाडकर्णी यांनी प्रणवचे विषेश अभिनंदन करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + eleven =