You are currently viewing कणकवली शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश तेली व युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी अमोल साटम यांची नियुक्ती……

कणकवली शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश तेली व युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी अमोल साटम यांची नियुक्ती……

कणकवली

कणकवली काँग्रेसची सभा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी महेश तेली यांची कणकवली शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी अमोल साटम यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे,उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस महेंद्र सावंत, तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर,युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली, एच्. बी. रावराणे, बी.के.तांबे, नादिरशा पटेल, प्रविण वरूनकर, अमोल साटम, डाॅ. प्रमोद घाडीगावकर, डाॅ. सुनिता म्हापणकर, प्रदिप तळगावकर, प्रदिपकुमार जाधव, चंद्रकांत पवार, पंढरी पांगम, विजय कदम, संदिप कदम, अजू मोर्ये, प्रमोदिनी कुडतरकर, निलेश मालंडकर, डगरे भाऊ इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + six =