You are currently viewing मळगांव इंग्लिश स्कूल मळगावचा निकाल १००%

मळगांव इंग्लिश स्कूल मळगावचा निकाल १००%

सावंतवाडी

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च – २०२३ या परीक्षेस मळगांव इंग्लिश स्कूल, मळगाव प्रशालेतून 94 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल शंभर टक्के लागला

मळगांव इंग्लिश स्कूल, मळगाव ९०% पेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी –

कु सुचित्रा सत्यविजय धुरी ९७.६०% ( प्रथम)
कु. शिवम दिपक जोशी ९३.४०% ( द्वितीय)
कु. रिया रमेश नाईक ९३.४०% ( द्वितीय)
कु. वृषाली खिताराम कुंभार ९३.४०% ( द्वितीय)
सिद्धी नारायण गावडे ९०.२०% (तृतीय)

विशेष श्रेणी 43 विद्यार्थी
प्रथम श्रेणी 35
द्वितिय श्रेणी १५
तृतिय ०१
एकूण ९४ उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला.

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा