You are currently viewing मालवणात युवतीसेनेतर्फे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार विविध दाखले

मालवणात युवतीसेनेतर्फे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार विविध दाखले

मालवण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवतीसेना मालवणच्या वतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे विविध दाखले मालवण शिवसेना शाखा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन मालवण युवती सेना तालुका संघटक सौ. निनाक्षी शिंदे- मेतर यांच्याशी किंवा मालवण शिवसेना शाखा येथे संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना युवासेना मालवण तालुका शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा