You are currently viewing सिंधुदुर्गात CNG साठी मोठ्या रांगा.

सिंधुदुर्गात CNG साठी मोठ्या रांगा.

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी करणार पाठपुरावा

फोंडाघाट

फोंडाघाट मधील पेट्रोल पंपावर सीएनजीचा पुरवठा अपूरा असल्याने रांगाच रांगा लागल्या आहेत. तालुक्यातील एकाच CNG पंपामुळे भरपुर मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर लागत आहेत. CNG चा अपुरा पुरवठा पुर्ववत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी हे करत आहेत. सीएनजीचा पुरवठा का अपुरा पडत आहे याचा पाठपुरावा अजित नाडकर्णी करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा