You are currently viewing डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित* *चारोळ्यांचा ‘ गुलमोहर ‘ फुलला

डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित* *चारोळ्यांचा ‘ गुलमोहर ‘ फुलला

*डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित*
*चारोळ्यांचा ‘ गुलमोहर ‘ फुलला !*

*सौ.वसुधा नाईक, पुणे*
*सध्या -डेट्राॅईट, मिशिगन स्टेट, अमेरिका यांच्या हस्ते झालं प्रकाशन*

डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित देशविदेशी निवडक कवयित्रिंच्या चारोळ्यांचा ‘गुलमोहर ‘
या प्रातिनिधिक संग्रहाचे प्रकाशन
ज्येष्ठ कवयित्री आणि वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षा सौ.वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते
ऑनलाईन प्रकाशित करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय कवी आणि पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी ‘गुलमोहर ‘प्रातिनिधिक चारोळी संग्रहात स्वतःच्या हस्ताक्षरातून चारोळ्यांचा अक्षर अन अक्षर खुलवून त्याचा
सुगंध काव्यविश्वात सर्वत्र फुलवला आहे. देशविदेशातील कवयित्रींना काव्यक्षेत्रात निरपेक्षपणे मानाचे स्थान निर्माण करुन देणारे डाॅ.घाणेकर यांच्यासारखे प्रतिभासंपन्न कवी दुर्मिळच. स्वतः प्रथितयश कवी असलेल्या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे हे योगदान निश्चितच वाखाणण्यासारखे आहे. असे प्रतिपादन कवयित्री सौ.वसुधा नाईक यांनी केले. आपला कवितेचा व्यासंग जतन करताना प्रतिभावंतांनी कवितेतील फाॅर्मवर मन एकाग्र करताना त्यातील आशयघनता कशी वाढेल यावर अधिक लक्ष द्यावे.असे संपादकीय मनोगत व्यक्त करताना कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सांगितले.तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले यांनी संयोजन केले.
मंजिरी जोशी, कांचन प्रकाश संगीत, सारिका सासवडे, संगीता कुलकर्णी, गीतांजली वाणी, प्रतिमा काळे, अनुष्का गोवेकर आम्रपाली धेंडे, भाग्यश्री बागड आदि 28 कवयित्रिंच्या चारोळ्या गुलमोहर संग्रहात समाविष्ट केल्या आहेत.
सदर संग्रह वर्ल्ड लिटरेचर संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आला.
मुखपृष्ठ,अक्षर रेखाटन, रेखाचित्र,मांडणी,सजावट संकल्पना, संकलन,निर्मिती, वितरण सबकुछ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी विनामूल्य केले आहे.
—————————————-

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =