You are currently viewing आमचे प्रिय मित्र श्री पालव साहेब यांचा आज वाढदिवस

आमचे प्रिय मित्र श्री पालव साहेब यांचा आज वाढदिवस

 

अत्यंत साधेसरळ, देवभोळे, निर्मळमनाचे, प्रामाणिक, अजातशत्रू असे हे व्यक्तिमत्त्व. आमच्या मित्रमंडळी मध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या ह्या आमच्या मित्राच्या सहवासातील प्रत्येक क्षण हा आंनदी आणि औत्सुक्याचा असतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या नवनवीन गोष्टी पालव साहेबांकडुन आम्हाला ज्ञात होत असतात. माणुस कीती साधा व हळवा असु शकतो हे पालव साहेबांच्या व्यक्तिमत्वातून जाणवते. अशा ह्या जिवलग मित्राला आजच्या हया शुभदिनी, दिर्घआयुष्य व उत्तम आरोग्य लाभो व त्यांच्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत हिच श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना 🙏

शुभेशुक: *संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*
*सावंतवाडी*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 2 =