You are currently viewing कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या सेजल परब हिचा समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या सेजल परब हिचा समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

कणकवली

कणकवली तालुक्यात प्रथम येण्याचा मान कणकवली महाविद्यालयाच्या सेजल सत्यवान परब वाणिज्य शाखेत ९४ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच सेजल हिच्या आई- वडिलांचे या यशाबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी वडील सत्यवान परब, आई लीना परब, शहराध्यक्ष अण्णा कोदे, अजय गांगण, महेश सावंत, संदीप राणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =