You are currently viewing बारावीचा निकाल जाहीर ! राज्याचा निकाल 91.25 टक्के

बारावीचा निकाल जाहीर ! राज्याचा निकाल 91.25 टक्के

बारावीचा निकाल जाहीर ! राज्याचा निकाल 91.25 टक्के

पुणे :

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + one =