You are currently viewing बेलनदी ग्रुप पावशी आयोजित रक्तदान शिबिर शनिवारी २७ मे रोजी

बेलनदी ग्रुप पावशी आयोजित रक्तदान शिबिर शनिवारी २७ मे रोजी

कुडाळ

बेलनदी ग्रुप पावशी आयोजित रक्तदान शिबिर शनिवार दिनांक २७ मे २०२३ सकाळी ०९.०० ते दुपारी १२.३० स्थळ, शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. बेलनदी ग्रुप पावशी आयोजित रक्तदान शिबिराचे हे सलग सोळावे वर्ष आहे.

शिबिराचे आयोजन बेलनदी ग्रुप पावशीचे संजय कोरगांवकर (लक्ष्मीनारायण मेडिकल), श्रीपाद उर्फ पप्या तवटे माजी सरपंच, पावशी यांच्यातर्फे करण्यात आले आहे. बेलनदी ग्रुप पावशी चे सदस्य
बाळा (कृष्णा) केसरकर, शंभु केसरकर, ज्ञानदेव तेली, प्रसाद तेली, बाबा तेली, पपी केसरकर, योगेश लाड, राज केसरकर, बाळा कुडतरकर, सदा मुंज, स्वप्निल दळवी, गिरीधर मुंज, भूषण फोंडके, राजू तेली, दिनेश मुंज, गोपाळ तेली, प्रशांत रेवडेकर, गुरूनाथ तेली, शैलेश केसरकर, बाळा नार्वेकर, नागेश नार्वेकर, तुळशीदास तेली, मयुरेश केसरकर, मच्छिंद्र तेली, ब्राह्मण गवळदेव मित्रमंडळ समर्थ प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + twenty =