You are currently viewing सिंधुदुर्ग पासिंग गाड्यांना ओसरगाव टोल प्लाझातून मुक्ती द्या

सिंधुदुर्ग पासिंग गाड्यांना ओसरगाव टोल प्लाझातून मुक्ती द्या

अन्यथा १ जूनपासून आंदोलन : कृती समितीचे निवेदन

कुडाळ

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगांव येथील टोल प्लाझा येथे येलमुक्त सिंधुदुर्गसाठी जिल्ह्यातील जनता एकवटली आहे. या टोलमधून सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल मधून वगळावे अशी जिल्हावासियांची तसेच टोलमुक्त सिंधुदर्श कृती समितीची मागणी आहे. टोलमुक्तीचे आंदोलन सर्वसमावेशक आहे. मात्र शासनाने याची दखल न घेतल्यास जिल्हावासियांना नाईलाजास्तव रस्त्यावर उतरावे लागेल. जर १ जून पासून टोलवसुली करण्याचे प्रयत्न सुरू करून जनतेला वेठीस धरल्यास टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्यावतीने टोल प्लाझा येथे लाक्षणीक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला बुधवारी निवेदनाद्वारे देण्यात आल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.

टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाने समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, मनोज वालावलकर, संजय भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, निलेश धडाम, विवेक नेवाळकर, बाळू मेस्त्री, अनंत पिळणकर, नामदेव मठकर, नितीन म्हापणकर, दीपक बेलवलकर, नितीन खाड्ये आदींसह सदस्य उपस्थित होते.

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 8 =