You are currently viewing सावंतवाडी शहरात नव्यानेच सुरू होतंय व्यापाराचे नवे दालन “पटेकर्स…फ्रेश मार्ट”

सावंतवाडी शहरात नव्यानेच सुरू होतंय व्यापाराचे नवे दालन “पटेकर्स…फ्रेश मार्ट”

*दर्जेदार गृहप्रयोगी वस्तूंची खरेदी एकाच छताखाली…*

 

*संपूर्णतः वातानुकूलित सुपर मार्केट….*

 

आज गुरुवार दिनांक २५ मे २०२३ रोजी सकाळी १०.२३ वाजता सावंतवाडीत नव्याने सुरू होणाऱ्या पटेकर्स सुपर मार्केटचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटन प्रसंगी सर्व सावंतवाडीकर, मित्र मंडळी, हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण पटेकर्स फ्रेश मार्केट कडून देण्यात आले आहे…

“पटेकर्स फ्रेश मार्ट” ला एकदा भेट द्या आणि आपल्या पसंतीच्या गृहपयोगी साहित्य खरेदीचा आनंद घ्या… “पटेकर्स फ्रेश मार्ट मध्ये आपल्याला मिळेल उत्तम प्रतीचे भुसारी सामान, कटलरी सामान, बेकरी उत्पादने, विविध कंपनीचे सर्व प्रकारचे मसाले, खडे मसाले, विविध प्रकारची लोणची, उत्तम दर्जाची ड्रायफ्रुईट्स, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, ऑनलाईन पेक्षा स्वस्त अमेझॉन वर उपलब्ध असलेले गिफ्ट आयटेम, सौंदर्य प्रसाधने, ब्रँडेड सॅक, स्टेशनरी सामान, बागकाम, बाथरूम/टॉयलेट्स वापराचे सर्व सामान, अनब्रेकेबल प्लास्टिक उत्पादने, गाला कंपनीची सर्व उत्पादने, सोलापुरी चादर, ब्लांकेट्स, दोहर, बेडसिट, पायपुसनी, रजई, सतरंजी, मुलांची खेळणी, प्रसिद्ध सरवार ब्रँडची सॉस, पास्ता आदी चायनीज खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारे सामान….

हॉल ते किचन, बेडरूम पर्यंत वापराचे सर्व सामान एकाच छताखाली म्हणजे…”पटेकर्स फ्रेशमार्ट”…श्री गणेश प्लाझा, विठ्ठल मंदिर रोड, कलावती आई मंदिर समोर जुनाबाजार, सावंतवाडी.

सुपर मार्केटच्या उद्घाटन निमित्त ग्राहकांना “पटेकर्स फ्रेशमार्ट” कडून विविध उत्पादनांवर खास ५% ते ५०% पर्यंतची सूट दिली आहे. या संधीचा अवश्य लाभ घेण्यासाठी उद्घाटन प्रसंगी सदिच्छा देण्यास जरूर या असे आवाहन पटेकर्स फ्रेश मार्टचे महेंद्र पटेकर, दीपक पटेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा