जि. प. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सर्वसाधारण सभा 12 नोव्हेंबर रोजी

जि. प. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सर्वसाधारण सभा 12 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची  सभा गुरुवार दि. 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा