You are currently viewing २३ ते २८ मे माधवबागची खास ऑफर..

२३ ते २८ मे माधवबागची खास ऑफर..

फक्त ६९९ रुपयात अतिरक्तदाब रुग्णांसाठी “ए. बी. पी. एम. चाचणी”..


 

अतिरिक्त दाबाला कमी लेखू नका ! 🫀

 

अत्याधुनिक ए.बी.पी.एम मशीनने २४ तास बी.पी. तपासून अचूक निदान करण्यासाठी माधवबागच्या मोहिमेत सामील व्हा.

रोजची सर्व दैनंदिन कामे करताना रक्तदाबाची अत्याधुनिक वैद्यकीय ए.बी.पी.एम तपासणी करण्याकरिता आजचा संपर्क साधा.

👉दिनांक २३ मे २८ मे २०२३

👉 वेळ सकाळी १०.०० ते ११:३० वाजता

👉 या तपासणी मधून पुढील समस्येचे निरसन होईल.

१. २४ तास ब्लड प्रेशर ची सरासरी कळते.

२. मानसिक ताण असल्याने ब्लड प्रेशर होण्याची शक्यता कळते.

३. ब्लड प्रेशरचा त्रास सुरू असूनही निदान न झालेली अवस्था कळते.

४. ब्लड प्रेशरच्या त्रासाने इतर अवयावर परिणाम होण्याची स्थिती कळते.

५. हार्टअटॅक किंवा पॅरालिसीस होण्याची शक्यता कळते.

👉 टीप – एका दिवशी एकाच पेशंटची तपासणी केली जाईल. यासाठी दि.२३ मे ते २८ मे च्या पुढील बुकिंग स्वीकारले जातील.

👉या तपासणीवर येणारा माधवबागचा फक्त ६९९ आहे.

👉 तपासणी करिता नाव नोंदणी आवश्यक आहे.

📲 *संपर्कासाठी :*

कणकवली – 9373183888

कुडाळ – 9011328581

सावंतवाडी -7774028185

प्रतिक्रिया व्यक्त करा