सक्रीय रुग्णांची संख्या 337
– जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 551 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 337 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 9 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 10/11/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1) आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 9
2) सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 337
3) आज अखेर बरे झालेले रुग्ण 4,551
4) आज अखेर मृत झालेले रुग्ण 128
5) आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 5,016
6) पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्ण 7
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण
1) देवगड तालुक्यातील एकूण -335
2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 253
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1569,
4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 1140,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 428
6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 668,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण -143,
8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 467,
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 31,
2) दोडामार्ग – 29,
3) कणकवली – 80,
4) कुडाळ – 52,
5) मालवण – 32
6) सावंतवाडी – 48,
7) वैभववाडी – 7,
8) वेंगुर्ला – 58,
9) जिल्ह्याबाहेरील – 0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण 8
2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 2,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 29
4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 25,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 15
6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 31,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 7
8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 10
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1
आजचे तालुका निहाय मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण – 0
2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 0,
4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 0
5) मालवण तालुक्यातील एकूण – 0,
6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 0
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 0,
8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 0
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0
टेस्ट रिपोर्ट्स आर.टी.पी.सी.आर टेस्ट
तपासलेले नमुने आजचे 57 एकूण 20,469 पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3595
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 126
एकूण 14,954 पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 1545
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 7
ऑक्सिजनवर असणारे – 6, व्हेंटिलेटरवर असणारे – 1
आजचे कोरोना मुक्त – 0
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.