You are currently viewing प्रसिद्ध साहित्यिक व संत साहित्याचे विवेचक अभ्यासक डॉ. किशोर सानप कालवश

प्रसिद्ध साहित्यिक व संत साहित्याचे विवेचक अभ्यासक डॉ. किशोर सानप कालवश

*प्रसिद्ध साहित्यिक व संत साहित्याचे विवेचक अभ्यासक डॉ. किशोर सानप कालवश*

नागपूर (गुरुदत्त वाकदेकर) :

महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातील सिद्धहस्त लेखक व प्रसिद्ध समीक्षक डॉ. किशोर सानप यांची दीर्घ आजाराने आज प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षाचे होते. नागपूर येथे त्यांची कन्या डॉ. ऋचा यांच्या निरामय रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी मराठी साहित्यामध्ये अनेक मौलिक ग्रंथाची भर‌ घातली. अनेक ग्रंथांचे समिक्षण केले. ते उत्तम लेखक, उत्तम परिक्षक व अभ्यासू वक्ते होते. गोंदिया येथे २०१२ ला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच गुरुकुंज मोझरी येथे २०२३ ला झालेल्या १०व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे सुध्दा ते अध्यक्ष होते.

त्यांनी गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा येथे अध्यापनाचे कार्य केले. ते विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी होते. अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांमध्ये पदाधिकारी होते. लोक शिक्षण प्रसारक मंडळ वर्धा येथे कार्याध्यक्ष होते. असे बहुआयामी सव्यसाची व्यक्तिमत्त्व आज शरीराने आपल्याला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, भावंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 4 =