You are currently viewing गाठ आहे माझ्याशी

गाठ आहे माझ्याशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

# *गाठ आहे माझ्याशी* #

अशीच आमची आई होती
राणी *स्वयंपाक घराची*
आम्ही होतो खादाड केवढे
चळत लागे पुरण पोळ्यांची

हटत नव्हतो मागे कधीही
नव्हतो टाकत पाना मध्ये
अन्नपूर्णेचा अपमान मुळीही
आंम्ही नाही केला *कधी*

हाती लाटणे लवकर उठणे
ओळख होती आमचे आईची
सर्व आळ्या *गल्ल्यांमध्ये*
म्हणती सारे लक्ष्मी जोशांची

हवी कशाला *बंदूक* हाती
एक *लाटणे* हाती घ्यायचे
पहाता एकटक पुढे न यायची
हिम्मत कोणी कधी करायचे

नजरेला ती नजर मिळवता
पॅंटही होतसे क्षणात ओली
पोळ्यांना सुध्दा वचक एवढा
क्षणात दिसे टम्म फुगलेली

जाऊ नका कोणी *वाटेला*
नका काढू *तिची* खोडी
पाहून ठेवावे हाती लाटणे
मोडून ठेवील तुमची तंगडी.

विनायक जोशी 🥳
ठाणे :९३२४३२४१५७

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा