*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हा सागरी किनारा*
देवदूत भासतो मज
हा सागरी किनारा
अशांत त्या मनाला
तो देतसे सहारा
अचूक तो ओळखतो
अंतरीच्या वेदनाना
वाट मोकळी करतो
मनातील भावनांना
अल्लड अवखळ लाटेला
अलगत कवेत घेतो
हळुवार त्या स्पर्शातुनी
खरा आधार देतो.
निशब्द तो स्तब्ध उभा
हृदय त्याचे विशाल
दुःखी कष्टी मनावर
पांघरे मायेची शाल
क्षणीक त्याच्या साथीने
होतसे मन हलके
दूर होई मळभ
मुखावर हास्य झळके
*🖊️© सौ. आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾
*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*
*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*
*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*
*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*
*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*
*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*
*👉आजच संपर्क करा*
*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*
*📲9823857786*
*📲8208657954*
*Advt web link 👇*
———————————————-