महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांचे स्वागत….

महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांचे स्वागत….

सावंतवाडी

महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष रेवतीताई राणे यांच्या निवासस्थानी करण्यात आले.  स्वागत करताना कु. आर्या राणे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, अबीद नाईक, प्रफुल्ल सुद्रीक, आकेरी विकास सोसायटीचे उपाध्यक्ष संदिप राणे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष विजय कदम, सावंतवाडी नगरसेविका अफरोज राजगुरू, कुडाळ माजी उप सभापती आर.के.सावंत. ऍड. संदेश राणे, उमेश पेंडुरकर, नारायण सावंत, अंकिता देसाई, योगिता राऊळ, प्रेमानंद देसाई, चित्रा देसाई , श्रीपाद सावंत,vरोशन डेगवेकर, विभावरी सुकी इत्यादी उपस्थिती होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी निवेदने दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा