You are currently viewing कोलगाव येथे नाल्यात आढळला मृतदेह…

कोलगाव येथे नाल्यात आढळला मृतदेह…

सावंतवाडी

कोलगाव आयटीआय परिसरात असलेल्या नाल्यात मृतदेह आढळून आला आहे.

ही घटना आज सकाळी साडेआठ वाजता उघड झाली. याबाबतची माहिती बाजूला असलेले, फेब्रिकेशन व्यावसायिक रमेश केनवडेकर यांनी पोलिसांना दिली आहे.

संतोष वासुदेव चव्हाण (वय ४५) रा. कोलगाव पांडवनगरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा याचा शोध घेणार आहोत अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक श्री. यशवंते यांनी दिली

 

संवाद मिडिया*

🚒🚒 *बोअरवेल क्षेत्रांतील खात्रीशीर नाव*🚒🚒

*💧एल.एम. बोअरवेल💧*

🏞️ *३०० फूट लांब, मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल.*

*💁‍♂️ *१००% कामाचा हमी हीच आमची ओळख*

💧💧💧💧💧💧💧💧💧

*💦 ४.५”, ६”, ६.५”, ९*
*💦बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*💦बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*💦पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*💦अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*💦नवीन पंप बसवून मिळतील.*
*बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*💦 होल मारून मिळतील.*
*💦 बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एल.एम.बोअरवेल*

*📌आमचा पत्ता : हुंबरट टीठा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, जि.सिंधुदुर्ग*

*📌 चिंतामणी पार्क, एस एम हायस्कूल समोर, कणकवली, सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. लवू परुळेकर*

*संपर्क 👇*
*📱*9420741599 / 8669193749*

*Advt link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा