You are currently viewing समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देऊ नये यासाठी स्वाक्षरी मोहीम!

समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देऊ नये यासाठी स्वाक्षरी मोहीम!

निगडी

समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देण्याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात जलदगतीने सुनावणी सुरु आहे. वास्तविक पाहता समलैंगिक विवाह हा भारतीय परंपरा व संस्कृतीच्या विरुद्ध असल्याने त्यास मान्यता दिली जाऊ नये. आपण सर्वजण भारताच्या संविधानाने दिलेल्या व्यक्तीगत जीवन जगण्याच्या स्वातंत्र्याचा आदर करतो. परंतु जर अशा समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता मिळाली तर ती आपली संस्कृती, सभ्यता व परंपरेच्या विरुध्द होईल. यातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतील. प्राचीन काळापासून स्त्री-पुरुषांमधील विवाहास वंश वृध्दी व कोटुंबिक विकासासाठी समाज मान्यता देण्यात आलेली आहे.
परंतु समलैंगिक विवाह व त्याअनुषंगाने समलैंगिक संबंध हे पुर्णतः अनैसर्गिक असल्याने गुंतागुंत वाढून कौटुंबिक व सामाजिक प्रश्न निर्माण होतील. विकृती, स्वैराचार वाढीस लागून आरोग्यविषयक प्रश्न वाढीस लागतील.
थोडक्यात समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता मिळाली तर त्यांना अनैसर्गिक किंवा दत्तक पध्दतीने संतती प्राप्त करण्याचा अधिकार मिळेल, अशा मुलांचे अनेक प्रश्न निर्माण होतील. यातूनच समाजिक नितिमुल्यांचा जलदगतीने विनाश होऊ शकतो


आगामी काळात यामुळे होणारे सर्व प्रकारचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अशा समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देऊ नये. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने जनजागृती करुन मा. राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठवले जाणार आहे. या निवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहीमेत पिंपरी चिंचवडमधील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा