You are currently viewing चौके चिरे व्यावसायिक सचिन आंबेरकर यांना पत्नीशोक

चौके चिरे व्यावसायिक सचिन आंबेरकर यांना पत्नीशोक

मालवण / चौके :

 

चौके थळकरवाडी येथील समृद्धी सचिन आंबेरकर (४३) हिचे अल्पशा आजाराने मालवण येथील खाजगी रुग्णालयांमध्ये रविवारी रात्री निधन झाले.

चौके येथील चिरे व्यावसायिक संचिन आबेरकर याच्या त्या पत्नी होत. त्याच प्रमाणे चौके येथील उद्योजक नाना आबेरकर याच्या त्या सुन होत. तिच्या पश्यात पती, दोन मुली, भाऊ, आई, सासू, सासरे अशा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी १० वाजता चौके स्माशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 20 =